संपादकीय झोंबणार का ?0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

अट्टल तिखट खाणाऱ्या आमच्या वाचकांना आमचे संपादकीय लेख नक्कीच चांगली मेजवानी देतील. पण आमचे संपादकीय लेख ज्यांच्यावर लिहिले जातील त्यांना ते झोंबणार का ? त्यांना लेख झोंबले तर मतदार-नेता आणि त्यांचा सांस्कृतिक ऋणानुबंध ह्यावर नवीन संपादकीय नक्कीच आवश्यक होऊन बसेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

संपादकीय झोंबणार का ?

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
आपल्या भाषेतले संपादकीय

आपल्या भाषेतले संपादकीय वाचण्याची इच्छा प्रत्येक वाचकाला असते. आम्ही घेऊन येत आहोत अस्सल कडेगाव-पलूस भागतल्या रांगड्या भाषेतली रांगडी राजकीय भाष्ये

Close