‘पोकेमॉन गो’ च्या नादात दोन महिलांना उडविले0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

टोकिया- एका ट्रक ड्रायवरने ‘पोकेमॉन गो’ च्या नादात दोन महिलांना उडविले असून यामधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक ट्रक ड्रायवर चालू ट्रकमध्ये ‘पोकेमॉन गो’ गेम खेळत होता. मोबाइलमध्ये लक्ष असताना त्याचा ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि दोन महिलांना जोरदार धडक दिली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात ड्रायवरला अटक करण्यात आली असून तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

‘पोकेमॉन गो’ च्या नादात दोन महिलांना उडविले

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पडळकरवाडी बनले लोकराज्यग्राम

सांगली : राज्य शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती व त्यांचा लाभ घेऊन सामान्य नागरिकाने केलेली प्रगती

Close