मल्लिकार्जुन डोंगरावर भाविकांची गर्दी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली : येडेनिपाणी गावानजीक मल्लिकार्जुन डोंगर आहे. येथे महादेव मंदीर व दर्गा या दोन धर्माच्या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने इथं भाविकांची मोठी गर्दी झाली होती. खेळण्याची व विविध प्रकाची दुकाने दिसून येत होती. काही भक्तांनी मोफत प्रसादाचे वाटप केले. पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुरळप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरगुडे उप निरिक्षक ए.ए.पवार, कॉन्स्टेबल विकास शिंदे, उदय कांबळे, सौ. निशा कांबळे, पोलीस नाईक कुमार शेनेकर तसेच येडे निपाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होतो.   

Leave a Reply

Your email address will not be published.

मल्लिकार्जुन डोंगरावर भाविकांची गर्दी

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘पोकेमॉन गो’ च्या नादात दोन महिलांना उडविले

टोकिया- एका ट्रक ड्रायवरने 'पोकेमॉन गो' च्या नादात दोन महिलांना उडविले असून यामधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी

Close