थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनी आणि स्टार प्रवाह यांनी गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर थँक गॉड बाप्पा हे खास गाणे आणले आहे. सध्या राज्यभरात गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली असतानाच गणेशोत्सवाची जबरदस्त धूम या गाण्यामध्ये दिसते. विशेष म्हणजे या गाण्याला रितेशने स्वतःचा आवाज दिला आहे.

रितेशचा एक अनोखा अंदाजगाण्यात पाहायला मिळतो. गणपतीचे विविध रंग या गाण्यात दाखवण्यात आले आहेत. बाप्पा हा आपल्यासारखा नसतो, असेही गाण्यातून दाखवण्यात आले आहे. गाणे रिलीज झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.

थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो !

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
प्रा. सुभाष वेलिंगकर यांना पदावरून हटवण्‍यात आले

पणजी : भाजप सरकारच्‍या विरोधात आंदोलन छेडले म्‍हणून गोव्याचे संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांना पदावरून हटवण्‍यात आले आहे. शिक्षणाच्या माध्यम प्रश्‍नावरून ‘भारतीय

Close