पलूसमधे गणेशोत्सवाची जोरदार तयारी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस: गणेशोत्सवासाठी पलूस नगर सज्ज झाले असून सर्वत्र जोरदार खरेदी सुरु आहे. मोठ्या आकाराचे मखर व सजावटीचे देखावे अगदी घरगुती गणेशोत्सवासाठीही उपलब्ध झाल्याने नागरीकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे. ह्यावर्षी, थोडासा उशिराने पण पुरेसा पाऊस झाल्याने बाजारात आनंदाचे वातावरण आहे.  सार्वजनिक गणेश मंडळानी पण जोरदार तयारी करत बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शेड उभारले आहेत. काही गणेश मंडळानी फायबर पासून बनवलेले भव्य देखावे उभे केलेत त्यामुळे ह्यावेळी पलूसकरांना भव्य रोषणाई व आकर्षक नक्षीदार आरास पाहायला मिळणार आहे.

पलूसमधे गणेशोत्सवाची जोरदार तयारी

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा निर्धार करणाऱ्या ‘लिबर्टी’वर कौतुकाचा वर्षाव !

कडेगाव : कडेगाव नगरीचा राजा लिबर्टी गणेश मंडळाने अतिशय चांगला आदर्श समाजासमोर ठेवत समाजप्रबोधनाचा गणेशोत्सवातील खरा हेतू सफल केला आहे.

Close