कडेगावमधे समाजप्रबोधन, सुबक मूर्तींवर मंडळांचा भर !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : याही वर्षी समाजप्रबोधनाचा वारसा कायम ठेवत कडेगाव इथल्या गणेश मंडळांनी आपले देखावे सदर केले आहेत. या वर्षी बहुतेक मंडळानी आकर्षक मूर्ती निवडली आहे. ‘लिबर्टी’ सारख्या शहरातील प्रमुख मंडळाने डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श समोर ठेवल्याने एकूणच गणेशोत्सवात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. कडेगावमधील गणेशोत्सव पाहण्यासाठी परिसरातील अनेक गावातील लोक मोठ्या संख्येने येतात. यावर्षी समाजप्रबोधनात्मक देखावे, सुबक आणि वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती, असे या उत्सवाचे आकर्षण आहे.

(कडेगाव गणेश दर्शन पहा ‘गणेशोत्सव कडेगाव २०१६’ या विशेष पानावर)

कडेगावमधे समाजप्रबोधन, सुबक मूर्तींवर मंडळांचा भर !

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
राज्यातील गुन्हे सिद्धतेत १४० टक्क्यांनी वाढ

मुंबई : राज्यातील गुन्हे कमी करण्यासाठी गुन्हे सिद्धतेत वाढ होणे आवश्यक आहे, हे ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या विविध

Close