नऊ माध्यमिक शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

माध्यमिक शिक्षकांमध्ये डॉली गेविन हेन्री (वाणी विद्यालय, जे.एन. रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई), पांडूरंग रंगराव संकपाल (शाहपूर उच्च विद्यालय, शाहपूर, इचलकरंजी, हातकंगले, कोल्हापूर), बिना रौनी लोबो (भारत शिक्षण सामाजिक कार्तिका, उच्च विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, न्यू हॉल रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई), कमलाकर मुरलीधर महामुनी (रयत शिक्षण संस्था, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा), विठ्ठल मारोती भोर (भैरवनाथ विद्यालय डोंडे, खेड, राजगुरूनगर, पुणे), समिता गौतम पाटील (शांतीनिकेतन, माध्यमिक आणि उच्च प्राथमिक विद्या मंदीर, सांगली), नरेंद्र भागवत पाठक (एस.के. सोमय्या विनय मंदीर उच्च विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विद्यानगरी, विद्याविहार, मुंबई), अरूण बहरजी सुलगेकर (पृथ्वीराज कपूर मेमोरियल, उच्च विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, लोणीकाळभोर, हवेली, पुणे) यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विशेष श्रेणीअंतर्गत निवास यशवंत शेवाळे, प्रभादेव बी.एम.सी. प्राथमिक विद्यालय, मुरारी घाग मार्ग, प्रभादेवी, मुंबई यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

नऊ माध्यमिक शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
२० प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये शर्मिला मोहन पवार (जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, कुसेलवाडी, शिराळा), सुदाम ईश्वर होलमुखे, (जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, कडेगाव), अनिल

Close