२० प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये शर्मिला मोहन पवार (जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, कुसेलवाडी, शिराळा), सुदाम ईश्वर होलमुखे, (जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, कडेगाव), अनिल देवदन मोहिते (जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय क्रमांक ३ इमान धामणी, मिरज), संजीव पांडूरंग चौगुले, श्रीमती एम.डी. बर्वे (प्राथमिक विद्यालय, अभयनगर, मिरज) हे सर्व शिक्षक सांगली जिल्ह्यातील आहेत.

संभाजी गोंविद पाटील (केंद्रीय विद्यालय, दाजीपूर, राधानगरी), विमल गुंडूराव चौगुले (श्री शंकरलिंग विद्यामंदीर, मडिलगे, आजरा), सुहास अर्जुन शिंत्रे (जीवन शिक्षण विद्यामंदीर, वदरागे, गडहिंग्लज) सर्व शिक्षक कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

दत्तात्रय बबनराव वारे (जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, वाबळेवाडी, शिरूळ), सोमनाथ पांडूरंग म्हेत्रे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संगरूण, हवेली), शिवाजी दत्तू सोनावणे (जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, नंदेलावले, मुळशी), हनुमंत श्रीरंग जाधव (जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय कातेवाडी, बारामती) सर्व शिक्षक हे पुणे जिल्ह्यातील आहेत.

विशेष श्रेणी अंतर्गत पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये पुणे जिल्ह्यातील शिवाजी कालूराम कलाने, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, मांडाकी, ता. पुरंदर, संदीप मुरलीधर आढाव, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, शिरसगांव, काता, शिरूळ यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यासह श्रवण वामन जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, थाळेवाडी, सीपीएस, अवहाना, (भोकरधन) जालना, प्रदीप मारोती मांजरेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वारवाडी, क्रमांक १ (कणकवली) सिंधुदुर्ग, मच्छिंद्रनाथ वासूदेव पाटील, पंकज प्राथमिक विद्यालय, चोपडा, बोरोले नगर क्रमांक १ चोपडा, जळगाव, बाळासाहेब संदीपान वाघ, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, अकोले, सोलापूर, माधव पुंडलिक वैचळ, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, पिंपळखुटा, सीपीएस, बासंबा, हिंगोली, सुधाकर जगन्नाथ मडावी, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, हिरापूर, केंद्र अवलपूर, कोरपना, चंद्रपूर, नागदेव सखाराम धामणे, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, खडकी, खंडाळा, अहमदनगर या शिक्षकांनाही राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

२० प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावमधे समाजप्रबोधन, सुबक मूर्तींवर मंडळांचा भर !

कडेगाव : याही वर्षी समाजप्रबोधनाचा वारसा कायम ठेवत कडेगाव इथल्या गणेश मंडळांनी आपले देखावे सदर केले आहेत. या वर्षी बहुतेक

Close