माजी सैनिक सत्कार सोहळा संपन्न0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली: सैनिकांच्या अपूर्व आणि निस्वार्थी योगदानाबद्दल माजी सैनिक सत्कार सोहळ्याचे आयोजन जिल्हा भाजपा तर्फे करण्यात आले होते. खासदार मा. संजय (काका) पाटील व भाजपा नेते माजी आमदार मा. पृथ्वीराज देशमुख ह्यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. कार्यक्रमावेळी बोलताना आदरणीय खासदारांनी माजी सैनिकांच्या देशाच्या सुरक्षेमधील योगदानाचे कौतुक केले. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख ह्यांनी माजी सैनिकांच्या अभिमानास्पद कामिगीरीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

माजी सैनिक सत्कार सोहळा संपन्न

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगाव गणेश दर्शन

                                       

Close