भाजपा जिल्हाध्यक्ष यांची कडेगावमधील मंडळांना सदिच्छा भेट0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : भाजपा सांगली जिल्हा अध्यक्ष आदरणीय पृथ्वीराजबाबा देशमुख ह्यांनी आज कडेगावमधे विविध गणेशमंडळांना सदिच्छा भेट दिली. उत्सवामध्ये व्यस्त असणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांना नेत्यांच्या भेटीमुळे आनंद झाला. भेटीदरम्यान मा. देशमुखांनी कार्यकर्त्यांशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. डॉल्बीमुक्त गणेश मंडळे व इतर सामाजिक उपक्रम राबविणारी मंडळे व त्यांचे उपक्रम पाहून जिल्हा भाजपा अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले.

भाजपा जिल्हाध्यक्ष यांची कडेगावमधील मंडळांना सदिच्छा भेट

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
माजी सैनिक सत्कार सोहळा संपन्न

सांगली: सैनिकांच्या अपूर्व आणि निस्वार्थी योगदानाबद्दल माजी सैनिक सत्कार सोहळ्याचे आयोजन जिल्हा भाजपा तर्फे करण्यात आले होते. खासदार मा. संजय

Close