मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम आदर्श माता पुरस्कार प्रदान समारंभ १४ सप्टेंबरला0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम न्यास, पुणे तर्फे देण्यात येणारा मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम आदर्श माता पुरस्कार प्रदान समारंभ कडेगावमधे येत्या १४ तारखेस आयोजित करण्यात आला आहे.  हा समारंभ कडेगाव येथील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलामध्ये बुधवारी दुपारी २ वाजता होणार आहे.  ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील तर प्रमुखे पाहुणे म्हणून मा. माणिकराव ठाकरे, उपसभापती, विधानपरिषद , महाराष्ट्र राज्य हे असतील. ह्या कार्यक्रमास भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे संस्थापक तसेच  कुलपती मा. डॉ. पतंगराव कदम आणि न्यासाच्या कार्यकारी विश्वस्त सौ विजयमाला पतंगराव कदम हे उपस्थित असतील अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

 

मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम आदर्श माता पुरस्कार प्रदान समारंभ १४ सप्टेंबरला

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
भाजपा जिल्हाध्यक्ष यांची कडेगावमधील मंडळांना सदिच्छा भेट

कडेगाव : भाजपा सांगली जिल्हा अध्यक्ष आदरणीय पृथ्वीराजबाबा देशमुख ह्यांनी आज कडेगावमधे विविध गणेशमंडळांना सदिच्छा भेट दिली. उत्सवामध्ये व्यस्त असणाऱ्या

Close