पलूसच्या “सिद्धिविनायक” मंडळाने राबवले सामाजिक उपक्रम0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस: येथील श्री सिद्धिविनायक गणेशोत्वसव मंडळ यांचेतर्फे गणेशोत्सवानिम्मित वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ह्यामध्ये प्रामुख्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य शिबीर, व लहान मुलांच्या हस्ते वृक्षारोपण हे उपक्रम राबवले. स्थापनेपासून सामाजिक कार्यावर भर देणाऱ्या ह्या मंडळाने “बेटी बचाव बेटी बढाव” ह्या संकल्पनेवर आधारित प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केला. ह्याप्रसंगी पलूस ग्रामस्थ व प्रतिष्टित नागरिक ह्यांनी मंडळाचे आवर्जून कौतुक केले. मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे व आणखी नवनवीन सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी उत्सुकता आहे.

पलूसच्या “सिद्धिविनायक” मंडळाने राबवले सामाजिक उपक्रम

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
अभिनेत्री नम्रता गायकवाड यांची “लिबर्टी” मंडळास भेट

कडेगाव: कॅम्पस कट्टा फेम अभिनेत्री नम्रता गायकवाड ह्यांनी आज ऐतिहासिक लिबर्टी गणेश मंडळास सदिच्छा भेट देवून कडेगावकरांना गणेशोत्सवामध्ये गोड धक्का

Close