‘आपली शिदोरी आपले संमेलन’ येत्या १८ तारखेला0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

देवराष्ट्रे (सदानंद माळी): येथील सागरेश्वर अभयारण्यात रविवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी ‘आपली शिदोरी आपले संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन कडेगाव खानापूर मराठी साहित्य परिषद व वृक्षमित्र धो. म. मोहिते सामाजिक संस्था यांचेवतीने आयोजित करण्यात आले आहे. सकाळी अकरा वाजता सुरु होणाऱ्या ह्या संमेलनास साहित्यिकांनी व कवींनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. या साहित्य सोहळ्यास सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

‘आपली शिदोरी आपले संमेलन’ येत्या १८ तारखेला

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
मा.आ.पृथ्वीराज देशमुख यांची भिलवडी गावास भेट

कडेगाव : भिलवडी येथे माजी आमदार, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज (बाबा) देशमुख यांनी भिलवडी ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी नुतन

Close