आदर्श मातांचा सन्मान हा महाराष्ट्राचाच सन्मान : रामराजे नाईक-निंबाळकर0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : अत्यंत प्रतिकुल परस्थितीतुन आपल्या कर्तबगार मुलांना घडवणा-या मातांचा सन्मान म्हणजे वैभवशाली महाराष्ट्राचाच सन्मान आहे, असे गौरवोदगार विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी काढले. येथील श्रीमती बयाबाई कदम न्यासतर्फे आयोजित आदर्श माता पुरस्कार प्रदान सोहळयात ते बोलत होते. यावेळी उपसभापती माणिकराव ठाकरे, भारती विद्यापीठाचे कुलपती डाॅ. पतंगराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी निर्मला शिवाजी बाबर, कालिंदा मधुकर घोरपडे-महाडीक, विलासमती नाभिराज पाटील, श्रीमती प्यारन माणिक नदाफ यांना पुरस्काराने गौरवण्यात आले तर रीओ आॅलंम्पिकमधील धावपटू ललिता बाबर यांचा विषेश सत्कार करण्यात आला. यावेळी माणिकराव ठाकरे, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डाॅ. विश्वजित कदम यांनीही मनोगत व्यक्त केले.

img_20160914_154006

 

आदर्श मातांचा सन्मान हा महाराष्ट्राचाच सन्मान : रामराजे नाईक-निंबाळकर

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पोलीस प्रशासनाच्या हाकेला गणेश मंडळांची सकारात्मक साद

सांगली : गणेशोत्सव हे समाजप्रबोधन चळवळीचे साधन आहे. यानिमित्ताने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव

Close