उदय गायकवाड यांना वृक्षमित्र धों. म. मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार पुरस्कार प्रदान 0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेेगाव (सदानंद माळी): वृक्षमित्र धों. म. मोहिते चॅरिटेबल ट्रस्ट व कडेगाव खानापूर तालुका साहित्य परिषद यांचे वतीने देण्यात येणारा ‘वृक्षमित्र धों. म. मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार पुरस्कार’आज प्रसिद्ध पत्रकार व कार्यकर्ते उदय गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर ह्यांचे हस्ते करण्यात आले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. ह्या प्रसंगी पुरस्काराविषयी कृतज्ञता व्यक्त करून श्री. गायकवाड यांनी संयोजकांचे आभार मानले. गायकवाड यांनी ह्याप्रसंगी चळवळीच्या मातृभूमी सोनहीरा परिसरातून हा पुरस्कार मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आपल्या भाषणात गायकवाड यांनी त्यांचा आजवरचा प्रवास उलगडून श्रोत्यांना मोहून टाकले.

उदय गायकवाड यांना वृक्षमित्र धों. म. मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार पुरस्कार प्रदान 

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
जे नालायक, असत्य आहे त्याला अचूक ओळखून धाडसाने बाजूला करा : महाराव

कडेगाव: समाजामधे ज्या नालायक, असत्य प्रवृत्ती आहेत त्यांना धाडसाने उघडे पाडा. आपआपसात सोवळे करून अश्या अनिस्ष्ट प्रवृत्तींना आपण आजवर मोकळे

Close