सागरेश्वर अभयारण्य प्रवेशद्वाराला ‘वृक्षमित्र धों.म.’यांचे नाव : पृथ्वीराज देशमुख0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी) : सागरेश्वर अभयारण्यासाठी धों.म. मोहिते अण्णांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे अभयारण्य प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्यासंदर्भात मुख्यमंत्री, वनमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. अण्णांच्या येत्या पुण्यतिथीपर्यंत हे काम करणार असल्याचा निर्धार भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केला. सागरेश्वर अभयारण्य विश्रामगृहात वृक्षमित्र धों. म. मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार पुरस्कार कोल्हापुरचे पत्रकार उदय गायकवाड़ यांना जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

सागरेश्वर अभयारण्य प्रवेशद्वाराला ‘वृक्षमित्र धों.म.’यांचे नाव : पृथ्वीराज देशमुख

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
उदय गायकवाड यांना वृक्षमित्र धों. म. मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार पुरस्कार प्रदान 

कडेेगाव (सदानंद माळी): वृक्षमित्र धों. म. मोहिते चॅरिटेबल ट्रस्ट व कडेगाव खानापूर तालुका साहित्य परिषद यांचे वतीने देण्यात येणारा 'वृक्षमित्र

Close