कडेगावमधे कर्मवीर जयंती उत्साहात साजरी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: इथल्या महात्मा गांधी विद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातून वाजत गाजत फेरी काढण्यात आली. विद्यालयाच्या मुला-मुलींनी एकत्र येवून तयार केलेले विविध सांस्कृतिक कलाप्रकार हे आजच्या कर्मवीर जयंती कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. जयंतीचा मुख्य कार्यक्रम येत्या २९ तारखेला आयोजित करण्यात आला आहे.

karmveer

कडेगावमधे कर्मवीर जयंती उत्साहात साजरी

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
संघटीत लोकसहभागातून कडेगावला नवं रूप देणार: मुख्याधिकारी चरण कोल्हे

कडेगाव: लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, आणि युवावर्गाच्या संघटीत सहकार्यातून ऐतिहासिक कडेगावला नवं रूप देणार असल्याचा निर्धार कडेगाव नगरपंचायतीचे पहिले मुख्याधिकारी चरण सहदेव

Close