कडेगावला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतिनिमित्त स्वच्छता मोहीमचे आयोजन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतिनिमित्त कडेगाव नगरपंचायतीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जयंती साजरी केल्यानंतर प्रमुख मान्यवर मार्गदर्शन करतील. त्यानंतर सर्व नगर पंचायत कर्मचारी व लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. मुख्याधिकारी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली एका चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून महात्मा गांधी जयंती साजरी केली जाणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चरण सहदेव कोल्हे यांनी केले आहे.

कडेगावला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतिनिमित्त स्वच्छता मोहीमचे आयोजन

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
सांगलीच्या मराठा क्रांती मोर्च्यात हिंदू- मुस्लीम ऐक्याचं दर्शन

सांगली (विठ्ठल धर्माधिकारी) : सांगली इथं कोपर्डी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी मराठा क्रांतीचा मूक मोर्चा शांततेत पार पडला. लाखोच्या

Close