कडेगाव पंचायत समिती निवडणूकीमध्ये असणार महिलांचा स्वागतार्ह सहभाग0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले आहे. नव्या आरक्षणानुसार वांगी गट अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवला आहे. चिंचणी गट सर्वसाधारण स्त्री खुला तर देवराष्ट्रे गट सर्वसाधारण वर्गासाठी खुला ठेवण्यात आला आहे.

ह्या निवडणुकीसाठी नेवरी गट मागास प्रवर्ग स्त्री असा राखीव करण्यात आला असून शाळगाव व हिंगणगाव बुद्रुक हा सर्वसाधारण स्त्री असा आरक्षीत ठेवण्यात आला आहे. तडसर गट नागरिकांचा मागास प्रवर्ग तर कडेपूर गट सर्वसाधारण असा राखीव ठेवण्यात आला आहे.

पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूक आरक्षण जाहीर झाल्याबरोबर कडेगाव तालुक्यामधील राजकीय घडामोडींना वेग आलेला असून सर्व राजकीय पक्षांमध्ये संभाव्य उमेदवार निवडीबाबत चर्चा सुरु झाली आहे.

कडेगाव पंचायत समिती निवडणूकीमध्ये असणार महिलांचा स्वागतार्ह सहभाग

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:

भूमितीमधे एका बिंदूच अस्तित्व त्याची त्रिज्या आणि त्या त्रिज्येतून तयार होणाऱ्या परिघातून निर्माण होते. या अस्तित्वाचे रूपक जर कोणत्याही व्यक्तीस

Close