जिल्हा परिषद शाळा रामापूर नुतनीकरणास शुभारंभ0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी): रामापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या नुतानीकरणास आज लोकनेते मोहनराव कदम व सांगली जिल्हा शिक्षण व अर्थ समितीचे सभापती रणजीत जगदीश पाटील (दादा) यांचे उपस्थित प्रारंभ झाला.

या प्रसंगी, जिल्हा परिषद शाळेस दुरुस्ती व नुतनीकरणाचे कामास मा. पाटील यांनी सुमारे सहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याब्बदल लोकनेते मोहनराव कदम यांचे हस्ते दादांचा विशेष सत्कार करण्यात आला.

img-20161007-wa0011-copy

जिल्हा परिषद शाळा रामापूर नुतनीकरणास शुभारंभ

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेपूर येथे रक्तदान शिबिरामध्ये तरुणांचा कौतुकास्पद सहभाग

कडेपूर: येथील आर्टस व कॉमर्स कॉलेज व पद्मभूषण वसंतदादा पाटील रक्तपेढी यांचे संयुक्त माध्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास आज

Close