कडेगावच्या जगप्रसिद्ध डोल्यांची बांधणी अंतिम टप्प्यात0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी): कडेगाव येथील जगप्रसिद्ध मोहरमची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सर्वत्र गगनचुंबी ताबूत बांधणीची कामे वेगात सुरु आहेत. यंदाच्या वर्षी मुख्य ताबुतांची जडण ११ ऑक्टोबर तर मुख्य ताबूत भेटींचा भव्य कार्यक्रम १२ ऑक्टोबर रोजी आहे.

vlcsnap-error544

शंभर वर्ष्यापेक्षा जुनी परंपरा असणारा कडेगावचा मोहरम सर्वत्र ‘डोले’ या नावाने प्रसिद्ध आहे. १०० फुट किंवा त्यापेक्षाही अधिक उंचीचे बांबू व कागद तसेच बेगडी काम करून सुशोभित करण्यात आलेले भव्य ताबूत हे मोहरम चे वैशिष्ट्य. नाथ व सुफी परंपरांचा प्रामुख्याने प्रभाव असलेले विविध अस्सल ग्रामीण कलाप्रकार, वृद्धांच्या सोबतच अगदी प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग, आणि हिंदू व मुस्लीम धर्मियांचा उल्लेखनीय एकोपा यासांठी कडेगावचा मोहरम जगप्रसिद्ध आहे.

 

कडेगावच्या जगप्रसिद्ध डोल्यांची बांधणी अंतिम टप्प्यात

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
वेब पत्रकारीतेमध्ये काम करण्याची ग्रामीण युवक-युवतींना संधी

कडेगाव-पलूस लाइव न्यूज साठी प्रक्रिया सुरु. *विस्तृत माहिती व अटींसाठी admin@kplivenews.com वर इमेल लिहा.  

Close