डॉ. सगरे यांच्या अमृतमहोत्सवी सत्काराचे आयोजन येत्या १२ तारखेस0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी): ग्रामपंचायत तोंडोली व जय श्री अंबिका सेवा मंडळ ट्रस्ट, तसेच तोंडोली ग्रामस्थ यांचेवतीने येत्या १२ तारखेस प्रख्यात शिक्षक डॉ. महादेव शिवलिंग सगरे व त्यांचे वर्गमित्र यांच्या कृतज्ञता सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

तोंडोली येथील ग्रामपंचायत पटांगणामध्ये होणाऱ्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा. आमदार डॉ. पतंगराव कदम असतील तर प्रमुख मार्गदर्शन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील हे करतील.

या कार्यक्रमास साहित्यिक व चित्रपट कथा लेखक बाबासाहेब सौदागर यांची विशेष उपस्थिती असेल.

डॉ. सगरे यांच्या अमृतमहोत्सवी सत्काराचे आयोजन येत्या १२ तारखेस

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
विद्या नलवडे यांना नवोदीत कवयीत्री गौरव पुरस्कार

पुणे: कला साहित्य सांस्कृतिक युवा मंच, पुणे व प्रतिक इंटर. फिल्मस यांचे तर्फे देण्यात येणारा नवोदीत कवयीत्री गौरव पुरस्कार यंदा

Close