विद्या नलवडे यांना नवोदीत कवयीत्री गौरव पुरस्कार0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पुणे: कला साहित्य सांस्कृतिक युवा मंच, पुणे व प्रतिक इंटर. फिल्मस यांचे तर्फे देण्यात येणारा नवोदीत कवयीत्री गौरव पुरस्कार यंदा कु. विद्या प्रकाश नलवडे यांना देण्यात आला.

हा पुरस्कार कु. विद्या यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांचे हस्ते देण्यात आला.

अगदी तरुण वयात साहित्यिक व चित्रपट क्षेत्रामध्ये लेखिका व कवयीत्री म्हणून पदार्पण केल्याबद्दल विद्या नलवडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विद्या सध्या पुणे येथे शिकत आहेत व त्या कडेगाव येथील सह्याद्री प्रेस चे मालक प्रकाश नलवडे यांच्या कन्या आहेत.

img-20161009-wa0017

विद्या नलवडे यांना नवोदीत कवयीत्री गौरव पुरस्कार

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
अक्युप्रेशर व नैसर्गिक राहणीमानातून आरोग्यप्राप्ती सुलभ: डॉ. नितीन जाधव

कडेगाव: येथील आझाद नवरात्र उत्सव मंडळ व धस्के'ज सात्विक यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई येथील  प्रसिद्ध आरोग्य तज्ञ 

Close