अनेक कार्यकर्त्यांचा ‘भाजप’ मध्ये प्रवेश0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (दिपक कोकणे): कडेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापली पक्ष संघटना बळकट करण्याचे प्रयत्न नेत्यांकडून सुरु आहेत. काल कडेगाव इथे झालेल्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

img-20161022-wa0003

यात कडेगावमधील  संतोष जाधव, मलबारी काका, अमोल जाधव, अंबिका ग्रुप व शिंदे मळा येथील  काही कांग्रेस कार्यकर्त्यानी भाजपमधे प्रवेश केला.  त्यावेळी त्यांचे स्वागत भाजप जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख,  चंद्रसेन देशमुख (भाऊ), वसंतराव गायकवाड़ (बापू),  शिवाजीराव देशमुख (बापू), धनंजय देशमुख (भैया), सुरेश देशमुख (नाना), हणमंतराव गायकवाड़,  जयवंतराव गायकवाड़, पांडुरंग डांगे (बापू), सलामत पटेल, विजय गायकवाड़, प्रकाश शिंदे (अण्णा), मानसिंग बापू देशमुख, गनी भाई तांबोळी व कडेगाव मधील सर्व नेतेमंडळी, हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

img-20161022-wa0004

अनेक कार्यकर्त्यांचा ‘भाजप’ मध्ये प्रवेश

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
मलाही नगरसेवक व्हायचंय !!!

कडेगाव (दीपक कोकणे) : कडेगाव नगरपंचायतीच्या पहिल्यावहिल्या नगरसेवकपदासाठी इच्छुकांची तोबा गर्दी दिसत आहे. कोणत्या पक्षाकडून,  गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल, याची

Close