‘कोण कुणाचा’…कडेगावात उत्सुकता !!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: राजकारणात अनेकदा दोन दगडांवर पाय ठेवून तोल सांभाळायचा प्रयत्न कारणारांची संख्या अधिक असते. सध्या कडेगावमध्ये त्याचाच प्रत्यय येतोय. दोन्ही प्रमुख राजकीय गटांचे मेळावे आणि उमेदवारांच्या मुलाखतीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. मात्र कोणाला थांबवायचे आणि कोणाला संधी द्यायची, याबाबत प्रथमच नेत्यांना निर्णय घेण्यास वेळ होतोय. कारण इच्छुकांची संख्या खुपच आहे.

कदम आणि देशमुख या दोन्ही गटाकडून उमेदवारी मागून वाट पाहणाऱ्या इच्छुकांची संख्या सध्या जास्त आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हे चित्र स्पष्ट होईल.त्यामुळे सध्यातरी राजकीय पक्षांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

‘कोण कुणाचा’…कडेगावात उत्सुकता !!!

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पर्यटनस्थळ विकासाचे आव्हान …!!!

भारत महासत्ता बनेल, असं भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी म्हंटल होतं. त्यात काहीच अवास्तव

Close