पलूस नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये प्रवेश0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस: कांग्रेस चे माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन वाघमारे , तसेच विष्णुपंत मोरे यांच्या त्याच्या सहकाऱ्यासमवेत शिवसेनेचे पलूस कडेगाव संपर्क प्रमुख मा.श्री.संजय (बापु) विभुते, तालुकाप्रमुख लालासाहेब गोंदील (आप्पा) , प्रशांतदादा लेंगरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

पलूस मध्ये शिवसेनेत प्रवेश करण्याराची संख्या वाढत असून ही नगरपरिषद निवडणूक शिवसेना जनतेच्या पाठिंब्यावर जिंकून नगरपरिषदेवर भगवा फडकवणार असा आत्मविश्वास शिवसेनेचे पदधिकारी मनामध्ये बाळगून काम करत आहेतअसे मत याप्रसंगी बोलताना संजयबापु विभुते यांनी व्यक्त केले.

यावेळी विनायकबापु गोंदील,सौ.स्नेहल लेंगरे,सौ.सोनल पाटील,अनिल पाटील,किशोर माळी,श्रीरंग सांडगे,शरद गायकवाड,संदीप कुंभार,उमेश गोंदील व शिवसैनिक उपस्थित होते.

img-20161024-wa0007

 

 

untitled-3

 

 

 

पलूस नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये प्रवेश

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
सिंधुदुर्गात गरजला लाख मराठा

सिंधुदुर्गनगरी : आरक्षणाबरोबरच विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने शनिवारी लाखाचा मोर्चा काढला खरा पण पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे बऱ्याच बांधवाना मोर्चाच्या ठिकाणी

Close