राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी आबांची कन्या स्मिता पाटील0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

मुंबई : राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँगेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांची नियुक्ती केली असून याबाबतची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली.

तसेच नगरपालिका निवडणुकीत बहुतेक ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे. मात्र विधानपरिषद आणि स्थानिक संस्था निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याचेही तटकरेंनी यावेळी सांगितले.

नगरपालिका, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीतही इनकमिंग होत आहे. विविध पक्षाच्या छोट्या-मोठ्या स्थानिक नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी आबांची कन्या स्मिता पाटील

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
मित्र देश असावा जपानसारखा …

भारत व जपान यांचे परस्पर सांस्कृतिक संबंध जितके आवश्यक आहेत तितकेच महत्वाचे आहेत व्यापारविषयक संबंध. या सदंर्भात भारताला जपान मधून

Close