पलूस नगरपरिषदेवर भगवा फडकवणारच : शिवसेनेचे सोळा अर्ज दाखल0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस : नगरपरिषदेवर कोणत्याही स्थितीत भगवा फडकवायचा, या इर्शेन पेटुन उठलेल्या शिवसैनिकांनी तब्बल सोळा अर्ज दाखल केले असून प्रभाग एकमधून स्नेहल प्रशांत लेंगरे यांचाही अर्ज दाखल करण्यात आला आहे. पलूस निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्षपदासह १६ जागावर उमेदवारी दाखल केल्याने चुरस निर्माण झाली आहे.

img-20161029-wa0013

पलूसला सर्व शिवसैनिकांनी आपली ताकद एकवटली आहे. कोणत्याही स्थितीत शिवसेनेचा आवाज या गावात घुमवायचा या हेतुने सर्व शिवसैनिक कामाला लागले आहेत. विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय बापू विभूते, तालुकाप्रमुख लालासाहेब  गोंदील, युवा सेना उपजिल्हा प्रमुख प्रशांतदादा लेंगरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

img-20161029-wa0017

 

पलूस नगरपरिषदेवर भगवा फडकवणारच : शिवसेनेचे सोळा अर्ज दाखल

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
विकासाचा मंत्र खरा ……..अंधकाराला सायोनारा !!!

जपानमधले दैनंदीन जीवन, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे आणि काही प्रकल्प पाहिल्यानंतर आम्ही शेवटच्या दिवशी फक्त टोकीयो पाहणार होतो. तिथे सर्वप्रथम

Close