कडेगाव नगरपंचायत निवडणूकीच्या आखाड्यात युवा कार्यकर्ते भिडणार0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : कडेगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत कॉंग्रेस आणि भाजपात थेट लढत होत आहे.

या पहिल्याच निवडणुकीच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे निवडणुकीच्या आखाडयात मोठ्या संख्येने उतरलेले युवा कार्यकर्ते एकमेकांना भिडणार आहेत. दरम्यान, १७ जागांसाठी १०९जणांचे १५५अर्ज दाखल झाले आहेत. कांग्रेस-भाजपने सर्व १७ प्रभागात तर शिवसेनेने केवळ ५ प्रभागात आपले उमेदवार दिले आहेत.

प्रभागनिहाय उमेदवार असे :

कॉंग्रेस :

१-मनोजकुमार मिसाळ, २-वर्षा घाडगे, ३-संगीता थोरात, ४-साजिद पटेल, ५-संगीता राऊत, ६-कोमल रास्कर, ७-विक्रम शिंदे, ८-सुवर्णा जाधव, ९-आकांक्षा जाधव, १०- सुनील पवार, ११- रिजवाना मुल्ला, १२- नीता देसाई, १३- संगीता जाधव, १४- दिनकर जाधव, १५- सागर सूर्यवंशी, १६- राजू जाधव, १७- विजय शिंदे.

भाजप:

१- कुलदीप दोडके, २- शांता घाडगे, ३- अश्विनी वेल्हाळ, ४- मुख़्तार पटेल, ५- विमल धर्मे, ६-सिंधुताई रास्कर, ७- उदयसिंह देशमुख, ८- अनिता देशमुखे, ९-शोभाताई जाधव, १०-शिवाजी मोहिते, ११- नसीमा मुल्ला, १२- उज्ज्वला शिंदे, १३- दीपा चव्हाण, १४- सूरज कोळी, १५- प्रतापसिंह उर्फ़ संतोष जाधव, १६-सूरज कडेगावकर, १७- नितिन शिंदे.

शिवसेना:

२- विद्या जाधव, ५-छाया मोहिते, ७-सुनील मोहिते, १३-अनुजा लाटोरे, १६-राहुल चन्ने.

Leave a Reply

Your email address will not be published.

कडेगाव नगरपंचायत निवडणूकीच्या आखाड्यात युवा कार्यकर्ते भिडणार

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पलूस नगरपरिषदेवर भगवा फडकवणारच : शिवसेनेचे सोळा अर्ज दाखल

पलूस : नगरपरिषदेवर कोणत्याही स्थितीत भगवा फडकवायचा, या इर्शेन पेटुन उठलेल्या शिवसैनिकांनी तब्बल सोळा अर्ज दाखल केले असून प्रभाग एकमधून

Close