‘मैत्र’च्या किल्ला स्पर्धेचे परीक्षण उत्साहात पूर्ण, आता प्रतीक्षा निकालाची0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: मैत्र प्रतिष्ठान मार्फत आयोजित करण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धेचे परीक्षण पूर्ण झाले आहे.

आज सकाळपासून मैत्र च्या परीक्षकांची टिम नोंदणी केलेल्या स्पर्धकांच्या किल्ल्यांची पाहणी तसेच मुलाखत घेत होती.

येत्या शनिवारी बक्षीस समारंभ विठ्ठल मंदिर येथे सकाळी साडे दहा वाजता संपन्न होईल.

img-20161102-wa0017 img-20161102-wa0018 img-20161102-wa0021

‘मैत्र’च्या किल्ला स्पर्धेचे परीक्षण उत्साहात पूर्ण, आता प्रतीक्षा निकालाची

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगाव नगरपंचायत निवडणूकीच्या आखाड्यात युवा कार्यकर्ते भिडणार

कडेगाव : कडेगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत कॉंग्रेस आणि भाजपात थेट लढत होत आहे. या पहिल्याच निवडणुकीच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे

Close