कै. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती संगीत महोत्सवाच्या लोगोचे प्रकाशन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली (विठ्ठल धर्माधिकारी): येथील ‘अ ब क ड कल्चरल ग्रुप’ तर्फे आयोजित रौप्यमहोत्सवी कै. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती संगीत महोत्सवाच्या लोगोचे प्रकाशन पार पडले. अबकडच्या संगीत महोत्सव फेब्रुवारी २०१७ मध्ये संपन्न होणार आहे.

या रौप्यमहोत्सवी महोत्सवाच्या लोगोचे प्रकाशन सिक्कीमचे राज्यपाल व अबकडचे आधारस्तंभ मा. श्रीनिवासजी पाटील यांच्या शुभ हस्ते काल संपन्न झाला.

img-20161104-wa0002

यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरद मगदूम यांचेसोबत माणिकराव जाधव, विनय देशपांडे, सतीश साखळकर, बिपीन कदम आणि मारुती गायकवाड उपस्थित होते.

untitled-3

Leave a Reply

Your email address will not be published.

कै. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती संगीत महोत्सवाच्या लोगोचे प्रकाशन

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘मैत्र’च्या किल्ला स्पर्धेचे परीक्षण उत्साहात पूर्ण, आता प्रतीक्षा निकालाची

कडेगाव: मैत्र प्रतिष्ठान मार्फत आयोजित करण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धेचे परीक्षण पूर्ण झाले आहे. आज सकाळपासून मैत्र च्या परीक्षकांची टिम

Close