स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून व्ही. व्ही. देशमुख यांची नियु्क्ती0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली : सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2016 साठी निवडणूक निरीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त व्ही. व्ही. देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. ही माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर गायकवाड यांनी दिली.

श्री. देशमुख यांचे निवास शासकीय विश्रामगृह माधवनगर रोड सांगली येथे आहे. ईमेल आयडी dydeosangli@gmail.com असून त्यांचा मोबाईल क्रमांक 9420490003 आहे.

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून व्ही. व्ही. देशमुख यांची नियु्क्ती

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कै. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती संगीत महोत्सवाच्या लोगोचे प्रकाशन

सांगली (विठ्ठल धर्माधिकारी): येथील 'अ ब क ड कल्चरल ग्रुप' तर्फे आयोजित रौप्यमहोत्सवी कै. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती संगीत महोत्सवाच्या

Close