सुरेश देशमुख (दुबे नाना), महादेव लोखंडे, आणि आबासाहेब पाटील यांचा कॉंग्रेस प्रवेश0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email
कडेगाव: नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडेगावचे ज्येष्ठ व मुरब्बी नेते मा. सुरेश देशमुख (दुबे नाना), उद्योजक महादेव लोखंडे, उद्योजक युवराज मोरे, आणि आबासाहेब पाटील (वकील) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
कडेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या घडामोडी वेगात सुरु असताना हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय.
2
या प्रसंगी माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्यासह मा. सुरेश थोरात , मा. गुलामहुसेन पाटील, मा. दिपक भोसले, आनंदराव खरात, युवानेते विजय शिंदे, फिरोज बागवान, आसिफ तांबोळी, बंडा भस्मे तसेच कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1
गेली अनेक वर्षे देशमुख गटाशी एकनिष्ठ असणारे दुबे नाना तसेच शिवसेनेचे कट्टर नेते व कार्यकर्ते मा. महादेव लोखंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पक्षामध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

जाहिरात

new-microsoft-powerpoint-presentation

 

Leave a Reply

Your email address will not be published.

सुरेश देशमुख (दुबे नाना), महादेव लोखंडे, आणि आबासाहेब पाटील यांचा कॉंग्रेस प्रवेश

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
……आता बोला बिनधास्त !!!

आमच्या ऐतिहासिक कडेगाव आणि पलूस नगरीत मोठया वेगाने प्रगती होत आहे. ग्रामपंचायतीची नगरपंचायतही झाली. नगरपंचायतीची नगरपरिषद  झाली. याबददल कडेगाव आणि

Close