माळी समाजातील कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळी समाजातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या प्रसंगी भाजपचे युवा नेते संग्रामसिंह देशमुख तसेच भैय्यासाहेब देशमुख व मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते  उपस्थित होते.

img-20161109-wa0030

भाजपमध्ये आज प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रामुख्याने लखुनाना माळी, महावीर माळी, दत्ता माळी, दत्तात्रय रघुनाथ माळी, गजानन माळी, अक्षय माळी, तसेच माळी समाजातील इतर युवकांचा व युवा ग्रुपचा समावेश आहे.

 

या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे देशमुख गटाला मोठी ताकद मिळाली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

माळी समाजातील कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पूर्वप्राथमिक शिक्षण समस्यांवर सुमती उनकुले यांचा शोधप्रबंध बेंगळूरू येथे सादर

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व 'फिफ्थ डायमेन्शन इनोवेषण' इथे शोधकार्य करत असणाऱ्या बालशिक्षण तज्ञ सुमती उनकुले यांचा ' पुण्यातील

Close