नगरपंचायत मध्ये कर ५०० व १००० च्या नोटांमध्ये भरता येईल : मुख्याधिकारी चरण कोल्हे0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरीकांना उद्या व परवा ५०० व १००० रुपयांच्या नोटा वापरून कर भरता येणार आहे.

मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी ही माहिती दिली.मा. कोल्हे यांनी सर्व नागरीकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या सर्व लोकांपर्यंत ही माहिती पोचवून विकासकामात जबादारीची भूमिका घ्यावी यासाठी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरीकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

नगरपंचायत मध्ये कर ५०० व १००० च्या नोटांमध्ये भरता येईल : मुख्याधिकारी चरण कोल्हे

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
माळी समाजातील कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश

कडेगाव : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळी समाजातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रसंगी भाजपचे युवा नेते संग्रामसिंह देशमुख तसेच भैय्यासाहेब

Close