​अपक्षांची तलवार म्यान…कडेगावात भीडणार काँग्रेस आणि भाजप0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : कडेगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीसाठी आता काँग्रेस आणि भाजपा यांच्यात थेट लढत होणार आहे. निवडणुकीच्या आखाड्यात मोठ्या प्रमाणात अपक्ष उतरले होते. यामुळे दोन्ही पक्षाची डोकेदुखी वाढली होती.

काही नेत्यांचे  ‘तळ्यात मळयात’ सुरु होते. दोन्ही पक्षानी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र खरी भिस्त होती ती अपक्षांच्या माघारीवर. आज बहुसंख्य अपक्षानी माघार घेतल्याने आज लढतीचे चित्र स्पष्ट झाले. आज तब्बल अकरा उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे फक्त 46 उमेदवार उरले आहेत. बहुसंख्य अपक्षानी  माघार घेतल्याने काँग्रेस आणि भाजपा यांच्यात काँटे की टक्कर होणार हे निश्चत झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

​अपक्षांची तलवार म्यान…कडेगावात भीडणार काँग्रेस आणि भाजप

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
नगरपंचायत मध्ये कर ५०० व १००० च्या नोटांमध्ये भरता येईल : मुख्याधिकारी चरण कोल्हे

कडेगाव: नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरीकांना उद्या व परवा ५०० व १००० रुपयांच्या नोटा वापरून कर भरता येणार आहे. मुख्याधिकारी चरण

Close