पहिल्या दिवशी कडेगावमध्ये कर भरण्यास अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email
कडेगाव: आज पहिल्या दिवशी कडेगाव नगरपंचायत येथे राज्याच्या इतर शहरांच्या तुलनेत अपेक्षेपेक्षा कमी कर भरणा झाला. आज पहिल्या-वहिल्या नगरपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने बहुतेक नेते व कार्यकर्ते यांचा पूर्ण दिवस निवडणूक कार्यालयात फेऱ्या मारण्यात गेला. शुक्रवारचा आठवडी बाजार असल्याने बहुतेक नागरीक व्यस्त असल्याचा परिणाम जाणवला.
नवीन सूचनेनुसार ५०० व १००० रुपयांच्या नोटा मालमत्ता कर व पाण्याची बिले भरण्यासाठीची मुदत १४/११/२०१६ च्या मध्यरात्रीपर्यंत आहे त्यामुळे उद्या कर भरणा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
नागरीकांनी आपल्याजवळील जुन्या  ५०० व १००० च्या नोटांचा वापर करून जास्तीत जास्त कर भरणा करावा व पर्याप्त कारवाई टाळावी असे आवाहन नगरपंचायत तर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात

 

new-microsoft-powerpoint-presentation

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

पहिल्या दिवशी कडेगावमध्ये कर भरण्यास अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
​अपक्षांची तलवार म्यान…कडेगावात भीडणार काँग्रेस आणि भाजप

कडेगाव : कडेगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीसाठी आता काँग्रेस आणि भाजपा यांच्यात थेट लढत होणार आहे. निवडणुकीच्या आखाड्यात मोठ्या प्रमाणात अपक्ष

Close