कपिलधार येथे आज (१४ नोव्हेंबर) लिंगायत धर्म महामेळावा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

बीड: कपिलधार येथे लिंगायत धर्म महासभेतर्फे आज  (दि. १४ नोव्हेंबर ) रोजी लिंगायत धर्म महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

तेलंगाणा राज्याचे जहिराबाद येथील खासदार बी. बी. पाटील यांचे हस्ते दुपारी ३ वाजता या मेळाव्याचे उद्घाटन होईल अशी माहिती ‘अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती’ तर्फे देण्यात आली आहे.

कपिलधार (माजरसुम्बा) ता. बीड येथे होणारा हा भव्य लिंगायत मेळावा लिंगायत धर्माच्या स्वतंत्र संविधानिक मान्यतेसाठी तसेच लिंगायत समाजातील सर्व पोटजातींना आरक्षण मिळावे अशा मुख्य मागण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.

15056280_1789460291309072_7097078921561820704_n

कपिलधार येथे आज (१४ नोव्हेंबर) लिंगायत धर्म महामेळावा

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
यंदाचा ‘काव्यरत्न पुरस्कार’ प्रा. कुंतीनाथ करके-पाटील यांना

तडसर (सदानंद माळी): येथील कवी पांडुरंग माळी (गुरुजी) यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिम्मित देण्यात येणारा 'काव्यरत्न पुरस्कार', कवी, शाहीर, गीतकार प्रा. कुंतीनाथ

Close