कडेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाचा प्रचार शुभारंभ0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email
कडेगाव (सदानंद माळी): कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते आज कडेगाव येथे नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला.
उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांची भव्य पदयात्रा गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली.
img-20161115-wa0029
या कार्यक्रमास सर्व उमेदवार व मोठ्या प्रमाणात कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
img-20161115-wa0024
पदयात्रेत महिलांचा व युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसत होता.

जाहिरात

सर्व प्रकारच्या जाहिराती, निवडणूक विषयक प्रचार साहित्य, भाषण तंत्र, व इतर व्यावसायिक मिडिया सल्ल्यांसाठी तज्ञ संस्था

unnamed-copy-2

Leave a Reply

Your email address will not be published.

कडेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाचा प्रचार शुभारंभ

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
लिंगायत धर्म सभा व धर्म महामेळावा निर्धारयुक्त वातावरणात संपन्न

बीड: कपिलधार येथे काल लिंगायत महामेळावा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला. लाखोंच्या समुदायाला संबोधित करताना लिंगायत मंत्री विजयकुमार देशमुख (मालक)

Close