पत्रकार हिराजी देशमुख यांना मातृशोक0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी): कडेगाव मधील दैनिक तरुण भारत चे प्रतिनिधी पत्रकार श्री. हिराजी देशमुख यांच्या मातोश्रींचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. श्री. देशमुख यांनी पत्रकार म्हणून कडेगाव परिसरात यश मिळवले आहे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आधारानेच कडेगावच्या विकासात मोठी भर टाकली आहे.

काही महिन्यापुर्वीच हिराजी यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आजच्या घटनेमुळे त्यांच्या कुटूंबावर दुखाचे सावट पसरले आहे. देशमुख कुटुंबियांच्या दुःखांत कड़ेगाव पलुस लाइव्ह न्यूज, मॅक्सिम मिडिया परिवार सामील आहेत. आमच्या वतीने कै. कुसुम कृष्णराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

पत्रकार हिराजी देशमुख यांना मातृशोक

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘समृद्धी’चा ‘अनब्रेकेबल’ आयडॉल :  श्री. प्रमोद मालू

जरी जगभरात प्लास्टिक हटावचा नारा घुमत असला तरी भारतात मात्र गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत आणि लहानांपासून थोरांपर्यंत 'समृद्धी'ची प्लास्टिक उत्पादने घरोघरी लोकप्रिय

Close