काँग्रेसचे  उमेदवार मोहनराव कदम ६३ मतांनी विजयी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली(सदानंद माळी): विधान परिषद निवडणूक निकाल आत्ताच हाती आला असून सांगली  विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे  उमेदवार मोहनराव कदम ६३ मतांनी विजयी झाले आहेत.त्यांना एकूण ३०९ मते मिळाली. कडेगाव व पलूस तालुक्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा विजयोत्सव सुरु असून फटाके वाजवून आनंद व्यक्त केला जात आहे. काँग्रेस च्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये या विजयाने चैतन्याचे वातावरण आहे.

काँग्रेसचे  उमेदवार मोहनराव कदम ६३ मतांनी विजयी

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
मतमोजणीस सुरवात : विधानपरिषद निवडणूक सांगली सातारा  स्थानिक स्वराज्य संस्था

सांगली: निवडणूक निरीक्षक एन के पोयम, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, व अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची उपस्थितीत मतपत्रिकांची मोजणी सुरु होत

Close