मतमोजणीस सुरवात : विधानपरिषद निवडणूक सांगली सातारा  स्थानिक स्वराज्य संस्था0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली: निवडणूक निरीक्षक एन के पोयम, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, व अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची उपस्थितीत मतपत्रिकांची मोजणी सुरु होत आहे. मतमोजणीसाठी १५ अधिकारी कर्मचारी, १२४ पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. २५ मतपत्रिकांचे गठ्ठे करण्यास सुरवात झाली असून लवकरच निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

मतमोजणीस सुरवात : विधानपरिषद निवडणूक सांगली सातारा  स्थानिक स्वराज्य संस्था

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पत्रकार हिराजी देशमुख यांना मातृशोक

कडेगाव (सदानंद माळी): कडेगाव मधील दैनिक तरुण भारत चे प्रतिनिधी पत्रकार श्री. हिराजी देशमुख यांच्या मातोश्रींचे आज अल्पशा आजाराने निधन

Close