पलूस नगरपरिषद निवडणुकीसाठी ८३.९२% मतदान0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस (सदानंद माळी): येथील नगरपरिषद निवडणुकीसाठी ८३.९२% इतके विक्रमी मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार ना घडता मतदान शांततेत पार पडले. शेवटच्या सत्रात सर्वाधिक मतदान झाले. काँग्रेस, भाजप, आणि  शिवसेना अशी तिरंगी लढत असल्याने वाढलेल्या मतांचा फायदा कोणाला होणार याची उत्सुकता आहे.

पलूस नगरपरिषद निवडणुकीसाठी ८३.९२% मतदान

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावत चुरशीने ८२.८९% मतदान 

​कडेगांव (सदानंद माळी):  नगरपंचायत निवडणुकीसाठी आज कडेगाव येथे  एकूण मतदान ९६५० पैकी ८००८ इतके मतदान झाले. मतदानाची टक्केवारी ८२.९८ %

Close