​कडेगावात काँग्रेसने मैदान मारले0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी) : अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागुन असलेल्या कडेगाव नगरपंचायतीची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. एकूण १७ पैकी १० जागा काँग्रेसने जिंकल्या असून भाजपाला ७ जागांवर समाधान मानावे लागले.

विजयी उमेदवार असे :

प्रभाग क्रमांक १ : कुलदीप दोडके (भाजप)

प्रभाग क्रमांक २ :शांता घाडगे (भाजप)

प्रभाग क्रमांक ३: अश्विनी वेल्हाळ (भाजप)

प्रभाग क्रमांक ४ : साजिद पाटील (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक ५: संगीता राऊत (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक ६: सिंधुताई रास्कर (भाजप)

प्रभाग क्रमांक ७: उदयकुमार देशमुख (भाजप)

प्रभाग क्रमांक ८:  अनिता देशमुखे (भाजप)

प्रभाग क्रमांक ९:  आकांक्षा जाधव (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक १०: सुनील पवार (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक ११: रिजवाना मुल्ला (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक १२: नीता देसाई (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक १३: संगीता जाधव (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक १४: दिनकर जाधव (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक १५: सागर सूर्यवंशी (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक १६: प्रशांत (राजू) जाधव (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक १७: नितीन शिंदे  (भाजप)

 

​कडेगावात काँग्रेसने मैदान मारले

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पलूस नगरपरिषद निवडणुकीसाठी ८३.९२% मतदान

पलूस (सदानंद माळी): येथील नगरपरिषद निवडणुकीसाठी ८३.९२% इतके विक्रमी मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार ना घडता मतदान शांततेत पार पडले.

Close