लोकनेते आमदार मोहनराव कदम यांचा नागपूर येथे शपथविधी उत्साहात0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी) : सातारा-सांगली विधान परिषद मतदार संघाचे आमदार लोकनेते मोहनराव कदम यांचा शपथविधी नागपूर इथं कॅबिनेट हॉलमध्ये मोठया उत्साहात पार पडला.यावेळी सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार मोहनराव कदम यांचे पुढील वाटचालीसाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम याचे ज्येष्ठ बंधू असलेल्या आमदार मोहनराव कदम यांनी चमकदार विजय मिळवत अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते.

लोकनेते आमदार मोहनराव कदम यांचा नागपूर येथे शपथविधी उत्साहात

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
चैत्यभूमीवर भीमसैनिकांची अलोट गर्दी

मुंबई (सचिन कांबळे) : महामानव व बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कऱण्यासाठी राज्यभरासह देशभरातील

Close