कडेगावच्या नगराध्यक्षपदी आकांक्षा जाधव ; साजिद पटेल उपनगराध्यक्ष0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी) : कडेगावला नगरपंचायत झाल्यावर पहिले नगराध्यक्ष होण्याचा ऐतिहासिक बहुमान काँग्रेसच्या आकांक्षा जाधव यांनी पटकावलाय.

उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामहुसेन ख्वाजासो पटेल यांचे चिरंजीव साजिद यांची निवड करण्यात आली.

निवडींनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचे मुख्याधिकारी कोल्हे तसेच काँग्रेस नेत्यांनी अभिनंदन केले.

फोटो सौजन्य: सागर वायदंडे, कडेगाव

कडेगावच्या नगराध्यक्षपदी आकांक्षा जाधव ; साजिद पटेल उपनगराध्यक्ष

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
येरळेमधील वाळू उपसा प्रतिबंध करणेबाबत शिवसेनेकडून निवेदन सादर

पलूस : येरळेमधील वाळू उपश्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाण्याची पातळी खालावत असून यावर तहसीलदार पलूस यांनी त्वरीत लक्ष घालून कारवाई करावी

Close