कडेगाव व तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (प्रतिनिधी):  कडेगाव व तालुका परिसरात सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कडेगाव मधील मुख्य ध्वजारोहण नूतन नगराध्यक्षा आकांक्षा (ताई) जाधव यांचे हस्ते झाले.

कडेगावमधील विविध शाळा तसेच शासकीय व निम शासकीय कार्यालये तसेच काही खाजगी संस्थांनीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला.

येथील विश्व युवा फौंडेशन तर्फे बिस्किटे वाटपाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. या प्रसंगी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

कडेगाव व तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘जि प शाळा आसद’ ला झांजपथक खरेदीसाठी मदतीचा हात

कडेगाव (सदानंद माळी): आसद येथील  'श्री सागरेश्वर दुध केंद्र' यांचे वतीने जिल्हा परिषद शाळा आसद यांना झाजपथक  साहित्य खरेदी करणेसाठी

Close