‘जि प शाळा आसद’ ला झांजपथक खरेदीसाठी मदतीचा हात0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email
कडेगाव (सदानंद माळी): आसद येथील  ‘श्री सागरेश्वर दुध केंद्र’ यांचे वतीने जिल्हा परिषद शाळा आसद यांना झाजपथक  साहित्य खरेदी करणेसाठी धनादेश (चेक) प्रदान करण्यात आला.
पत्रकार अतुल जाधव यांचे हस्ते ही मदत वितरीत करण्यात आली. या प्रसंगी हरीचंद्र जाधव, सचिन जाधव,सुर्यकांत जगदाळे सर ,शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष दिपक मुळीक,  बाळकृष्ण पवार, सचिन बाळासो जाधव , विकास जाधव आदि मान्यवर उपस्थीत होते.

‘जि प शाळा आसद’ ला झांजपथक खरेदीसाठी मदतीचा हात

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘मनीकेअर’ गुंतवणूक क्षेत्रात आर्थिक क्रांती घडवेल: गुंतवणूक तज्ञ योगेश प्रभू यांचे प्रतिपादन

कराडः  नोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेत अमुलाग्र बदल झाला आहे. या बदलांचा अभ्यास करून आपल्या कष्टाचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्यासाठी व सुरक्षितता

Close