बाबा-अण्णांनी केली काँग्रेसला घेरण्याची जोरदार तयारी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email
कडेगाव (सागर वायदंडे) : येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला टक्कर देण्यासाठी कडेगाव-पलूसमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुण लाड यांनी पलूस इथं पत्रकार ही परिषदेत माहिती दिली.
पलूस-कडेगाव मतदार संघाचा खुंटलेला विकास गतीमान करण्यासाठी व नगरपालिका निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता विकासाच्या मुद्यावर एकत्र येवून निवडणूका लढवण्याचे दोन्ही नेत्यांनी ठरविले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कुंडल व देवराष्ट्रे जि. प. हे  दोन गट राष्ट्रवादीसाठी व तडसर, वांगी, कडेपूर व दुधोंडी, अंकलखोप, भिलवडी हे जि. प. गट भाजपासाठी, अशी विभागणी करण्यात आली आहे.

बाबा-अण्णांनी केली काँग्रेसला घेरण्याची जोरदार तयारी

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
स्वराज्य फौंडेशन यांच्या वतीने ‘नागठाणे भुषण’ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

पलूस (प्रतिनिधी) : पलूस तालुक्यातील स्वराज फौंडेशन  यांच्या वतीने २०१६-२०१७ च्या 'नागठाणे भूषण' पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या अंतर्गत

Close