कडेगावमध्ये मोफत दमा व श्वसनविकार शिबीराचे उद्या आयोजन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे ): कडेगाव येथील अद्ययावत डॉ. रेणुशे हॉस्पिटल व लुपिन रेस्पिरा ली. मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने येथे मोफत दमा व श्वसनविकार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत संपन्न होईल.

शिबिराचे आयोजक डॉ. अभिषेक अरुण रेणुशे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की या शिबिरात दमा व श्वसनविकारांसंबंधी विस्तृत माहिती देण्यात येईल तसेच वेगवेगळ्या चाचण्या रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येतील.

हे शिबीर कडेगाव बसस्थानकांजवळ डॉ. रेणुशे हॉस्पिटल  येथे आयोजित करण्यात आले आहे.  रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


कडेगावमध्ये मोफत दमा व श्वसनविकार शिबीराचे उद्या आयोजन

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पलूस-कडेगावमध्ये ‘मोदी फिव्हर’

कडेगाव (प्रतिनिधी) : काँग्रेससारख्या बलाढ्य शत्रूशी नेहमीच अतिशय चुरशीची लढत देणाऱ्या माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी जिल्हा भाजपची धुरा हाती

Close